जळगांव -६/४/२३
आज भारतीय जनता पक्षाचा 43 वा वर्धापन दिन राज्यभर विविध कार्यक्रमांनी संपन्न होत आहे.. जळगाव जिल्ह्यात देखील तेवढ्याच उत्साहात साजरा झाला
देशात जेव्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता संपूर्ण भारतात होती तेव्हा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, यांच्यासह जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी राजनाथ सिंह या नेत्यांनी जीवाचे रान केलं…
भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले..
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करालोकप्रिय नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सत्ता स्थापन झाली..
हे देखील वाचा:
अनेक विकास कामांना प्राधान्य देण्यात आलं..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
पक्षाचा आज 43 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय..
पक्षातील विविध कार्यकर्त्यांनी आपापल्या घरावरती भाजपचा झेंडा लावून हा दिवस उत्साहात साजरा केला..
परंतु ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष उभा राहिला पक्ष संघटन उभे राहिलं त्याच कार्यकर्त्यांना ग्राउंड लेव्हलला डावल जात असल्याची खंत देखील या निमित्ताने बोलून दाखवली
चोपडा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे खंदे कार्यकर्ते आणि हातेड येथील बहुउद्देशीय जन विकासाचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी..
ऐकूया नेमकं काय म्हणायचे त्यांना.
या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ग्राउंड लेव्हलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन यापुढे ज्येष्ठ नेते पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील राहतील हीच आशा करूया..
आत्माराम पाटील ,चोपडा तालुका प्रतिनिधी, एम.डी .टी.व्ही न्यूज

