डॉ. प्रिया भन्साली हिला बी .एच. एम .एस. पदवी प्रदान..

अक्कलकुवा : ७/३/२०२३

महावीर राणुलाल भन्साली हे अक्कलकुवा येथील प्रतिष्ठित व्यापारी..

कुमारी प्रिया भन्साली ही त्यांची मुलगी.. बी एच एम एस अंतिम परीक्षेत तिने घवघवीत यश संपादित केलं..

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
732023

नुकताच पार पडलेल्या दीक्षांत सोहळ्यात डॉक्टर प्रिया हिला डी के एम एम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर यांच्यातर्फे पदवी प्रमाणपत्र देऊन तिचं सत्कार करण्यात आल

कुमारी प्रिया येणे बंसली कुटुंबातून डॉक्टर बनून वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा पहिला मान पटकावल्याने सर्वच स्तरातून तिचं कौतुक केलं जातंय..

तिच्यावर विविध मान्यवरांकडून अभिनंदनचा वर्षाव होतोय ..

एम.डी.टी.व्ही न्यूज परिवाराकडून कुमारी.प्रियाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..
शुभम भन्साली अक्कलकुवा प्रतिनिधी एम.डी .टी.व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here