पुणे :१२/३/२०२३
पुण्यातून शैक्षणिक वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर येते..
पुण्यात रोझरी नामक नामांकित स्कूल आहे..
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराया स्कूलचे संचालक विनय आराना यांना ईडीन अटक केली..
हे देखील वाचा:
20 मार्चपर्यंत इडी कोठडी न्यायालयाने सुनावली..
शाळांच्या नूतनीकरणासाठी कॉसमॉस बँकेकडून कर्ज घेतले होते
मात्र कर्जाद्वारे मिळालेल्या पैशाचा उपयोग हाय फाय लाइफस्टाइल साठी केल्याचं समोर येतंय..
बॉलीवूड मधील लोकांसोबत कार्यक्रमा आयोजित करण्यासाठी केला असल्याचा आरोप करण्यात आलाय….
अशाप्रकारे शाळेच्या नूतनीकरणाच्या नावाखाली पैसा लाटण्याचा धक्कादायक प्रकार या संचालकाने केल्याने पुण्यात हा चर्चेचा विषय ठरतोय..
पुण्याहून एम.डी.टी.व्ही न्यूज ब्युरो..

