आडगावात केलं हर घर नळ कनेक्शनचं उद्घाटन…

0
255

नंदुरबार:१४/२/२३

  • शहादा तालुक्यातील आडगाव येथे करण्यात आलं उद्घाटन
  • जि प सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम

शासनाची जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर नळ कनेक्शन या योजनेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.

shahada nilesh

जिल्हा परिषद सदस्य कविता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आलं.

जिल्हा परिषद सदस्य कविता पवार यांच्यासह युवा प्रभारी अध्यक्ष योगेश पवार सरपंच नुराबाई पवार ग्रामसेवक रमेश गावित,मोहन पवार, किरण पवार, दिनेश पवार,शरद पवार विशाल पवार, यांच्यासह ग्राम पंचायत शिपाई रतन खर्डे प्रकाश रावताळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

निलेश अहेर, एम डी टी व्ही न्यूज प्रतिनिधी नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here