महाशिवपुराण कथेतून घेतला शिवभक्तांनी लाभ…

0
513

नंदुरबार:१४/२/२३

  • प्रदेश उपाध्यक्ष उदयसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आली आरती
  • राकेशजी अग्निहोत्री यांनी केलं कथेचे निरूपण

तळोदा येथील कनकेश्वर महादेव मंदिर येथे महा शिवपुराण यज्ञाचे आयोजन करण्यात आलं होतं.

माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयसिंग पाडवी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हरिभक्त पारायण महाराज राकेश अग्निहोत्री यांनी महाशिवपुराण कथेचे निरूपण केलं.

यावेळी पाडवी यांनी राकेश जी अग्निहोत्री आपण सियोरचे नसून तळोद्याचे प्रदीप मिश्रा होऊन भक्तांना आपल्या वाणीतून मंत्रमुग्ध करतायेत असं म्हटलंय.

आपल्या निरूपणातून आपण महादेवाचे दर्शन घडवलंय. नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय ,योगेश मराठे, सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशी, पोलीस पाटील, बापू पाटील, यांच्यासह शिवभक्त व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळोद्याहून महेंद्र सूर्यवंशी एम डी टी व्ही न्यूज तालुका प्रतिनिधी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here