खळबळ : ओडिशामध्ये आणखी एक रेल्वे दुर्घटना..

नुआपाडा/ओडिशा -९/६/२३

ओडिसातील बालासोर येथे दोन जून रोजी रेल्वे अपघात घडला
या अपघाताची दाहकता सावरत नाही तोपर्यंत आणखी एक रेल्वे दुर्घटनेने मन सुन्न झालं
नुवापाडात दुर्गपुरी एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग लागली
या घटनेत सुदैवाने कोणती जीवित हानी नाही

ADVERTISEMENT

हे सुध्दा वाचा:

मंदिरात क्रिती सेननचा किस… व्हिडिओ व्हायरल – MDTV NEWS

SPONSORED CONTENT

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

मात्र आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं
प्रवासी ट्रेन मधून बाहेर पडले
ब्रेक पॅडमुळे घर्षण आणि ब्रेक अपूर्ण सोडल्यामुळे ही आग लागल्याचे रेल्वेने म्हटले
तरी पुन्हा रेल्वे अपघातांमध्ये प्रमाणात वाढ होत असल्याने रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेण्याची जबाबदारी स्वीकारावी..
रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करू नये ही अपेक्षा

हे सुध्दा वाचा:

मंदिरात क्रिती सेननचा किस… व्हिडिओ व्हायरल – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS


एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,ओडिसा

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here