अध्यक्षपदी माजी सैनिक भूषण पवार यांची बिनविरोध निवड..

0
123

शिंदखेडा :२४/३/२३

समाजातील होतकरू मुलांनी एकत्र येऊन मराठा समाज नवयुवक मंडळ स्थापन केलं..

समाजातील सर्व तरुण पिढीने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेल्या पदाची जबाबदारी यावर खरा उतरून दाखवेल असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्षांनी म्हटला..

समाजातील तरुण पिढी चांगल्या कामास प्रवृत्त करून योग्य दिशा दाखवण्याचं काम करत राहील असे ते म्हणाले.. तरुणांनी संघटित होऊन समाजापुढे आदर्श निर्माण करण्याचा आवाहन नवनिर्वाचित अध्यक्षांनी केलं..

अध्यक्षपदी माजी सैनिक भूषण पवार तर उपाध्यक्षपदी प्रवीण मराठे यांची नियुक्ती करण्यात आली..

सचिव पदी भरत मराठे तर खजिनदारपदी प्रशांत मराठे कार्याध्यक्षपदी भूषण मराठे सहखजिनदारपदी ऋषिकेश मराठे सल्लागारपदी नंदलाल मराठे प्रेम मराठे यांची अभिनंदनिय निवड करण्यात आली…

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/36S6BFu

तर योगेश मराठे सोशल मीडिया प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली..

याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश मराठे मधुकर पवार संचालक यादव मराठे रावण मराठे भास्कर मराठे युवराज मराठे विनायक पवार उपस्थित होते.. सूत्रसंचालन भरत मराठी यांनी केलं आभार भूषण पवार यांनी मानले..

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ..
यादवराव सावंत तालुका प्रतिनिधी, शिंदखेडा एम.डी. टी.व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here