राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.
यात ईव्हीएमच्या मुद्द्यावर चर्चा झाली. देशात ईव्हीएमचा दुरुपयोग होत आहे.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करानिवडणूक आयोगाकडे मागणी करूनही ते दुर्लक्ष करतात. मशीन खराब होते तेव्हा त्यातील मते भाजपला जातात.
आम्ही निवडणूक आयोगासमोर जाऊन त्यांना शेवटचे विचारणार आहोत की तुम्ही याबाबत काय करणार, असे कपिल सिब्बल यांनी बैठकीनंतर सांगितले.

