नवी दिल्ली : १/६/२३
सर्वात मोठ्या लोकशाहीचे भव्य-दिव्य मंदिर !
भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
जळगाव लोकसभा मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने खासदार उमेश दादा पाटील यांना ऐतिहासिक प्रसंगाचा प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या नवीन आणि अत्याधुनिक संसद भवनात समाविष्ट असलेल्या आपल्या संस्कृतीचा, लोकशाही वारसाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असेल अशी नवीन संसद भवन आपल्या सर्वांसाठी राष्ट्रसेवा आणि जनसेवेसाठी प्रेरणादायी ठरेल.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराआता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
असे मत खासदार उन्मेश पाटील यांनी बोलताना व्यक्त केल..
यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,धुळ्याचे खासदार सुभाष भामरे,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खा. डॉ भारती पवार आदी मान्यवर उपस्थित होते
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,नवी दिल्ली ..

