नंदुरबार : २५/३/२०२३
तालुक्यातील खर्द खुर्द येथे मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.
यात ७० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यातील ८ जणांना पुढील उपचारासाठी नंदुरबारला पाठविण्यात आले.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
हे शिबीर खर्दे खुर्द येथील तुकाराम महाराज मंदिरात आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात नंदुरबार येथील डॉ. विजय पटेल यांनी तपासणी केली.
यात पोटाचे गंभीर आजार व शस्त्रक्रिया, किडनीतील खड़े (मुतखडे), प्रोस्टेट ग्रंथी, थायरॉईड शस्त्रक्रिया, आतड्यावरील पीळ, जठराला छिद्र पडणे आधी आजारांवर ही तपासणी करण्यात आली आहे.
आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉबअपडेट्सआणिमहत्वपूर्णमाहिती! त्यासाठीक्लिककराआणिजॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu
कार्यक्रमाला सरपंच नितीन पाटील, दिलीप पाटील, दिनेश पाटील, माधवराव पाटील, सयाजी पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
जीवन पाटील ,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार

