तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना केलं फळ वाटप..

0
154

नंदुरबार : दि १०/०२ /२०२३

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामार्फत तळोदा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अनुप कुमार उदासी माजी उपनगराध्यक्ष गौतम जैन जगदीश परदेशी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.पाहू या हा सामाजिक उपक्रम ..

तर बाळासाहेबांची शिवसेनेचे कार्यकर्ते विनोद पाडवी अंकित पाडवी महेंद्र ठाकरे विशाल ठाकरे यांनी या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केलं होतं.

तळोद्याहून महेंद्र सूर्यवंशी एम डी टी व्ही न्यूज तळोदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here