.. नंदुरबारात निघाला विविध मागण्यांसाठी आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा

0
325

नंदुरबार : दि .१०/०२/२०२३

नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर नुकताच आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

नंदुरबार आतील महाराणा प्रताप पुतळ्याचे पूजन करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेनं नुकताच जन आक्रोश मोर्चाचे प्रस्थान झालं..

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हि पहा सविस्तर बातमी: https://youtu.be/f_BKgEzqhRI

या मोर्चात आदिवासींच्या विविध प्रश्नांवर सरकार लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.मोर्चाचे नेतृत्व डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी केलं.

1

नंदुरबार जिल्ह्यातील आमदार आम्शा पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी ,रजनी नाईक, सीमा वळवी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांच निवेदन देण्यात आलं.

नंदुरबार हुन नारायण ढोडरे प्रतिनिधी ग्रामीण एमडी टीव्ही न्यूज नंदुरबार..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here