स्वातंत्र्याविर सावकर यांच्या सन्मानार्थ गौरव- यात्रा

साक्री /धुळे -९/४/२३

राष्ट्रभक्त हिंदू जननायक धर्म रक्षक स्वातंत्र्यवीर विदासावरकर यांच्या सन्मानार्थ नुकतीच भारतीय जनता पक्ष साक्री तालुक्यातर्फे गौरव यात्रा काढण्यात आली..

ADVERTISEMENT

खासदार हिना गावित यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली..

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह तालुका भाजपाचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने या या यात्रेत सहभागी झाले..

SPONSORED CONTENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

शहरातील प्रमुख मार्गांवरून ही पदयात्रा काढण्यात येऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाजवळ तिचा समारोप करण्यात आला…

यावेळी खासदार हिना गावित यांनी आपले विचार व्यक्त केले..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान देश कधी विसरणार नाही, विरोधकांकडून पदोपदी त्यांचा अवमान होत असून तो अवमान भाजप शिवसेना कधीही सहन करणार नाही असा सज्जड दम या माध्यमातून हिना गावित यांनी विरोधकांना भरला..

याप्रसंगी त्यांच्या समवेत जयश्री पवार उपनगराध्यक्ष बापू गीते चंद्रजीत पाटील विजय ठाकूर उत्पल नांद्रे, शैलेंद्र आजगे, एडवोकेट गजेंद्र भोसले मोहन सूर्यवंशी जयश्री पगारिया उज्वला भोसले, मनीषा देसले उषा पवार कांदन देवरे प्रदीप नांद्रे विजय भोसले महेंद्र देसले दीपक वाघ सुमित नागरे, आदी मान्यवर उपस्थित होते..

या रथयात्रेच्या माध्यमातून ‘आम्हीच आहोत सावरकर, होय मी सावरकर ‘या आशयाचे टोपी परिधान करून यात्रेने साक्री वासियांचं लक्ष वेधलं होतं.. शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते..
जितेंद्र जगदाळे,साक्री तालुका प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही. न्यूज साक्री

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here