शोभायात्रेत मुलींनी अनुभवला फुगडी खेळण्याचा आनंद..

0
128

विरार :२४/३/२३

बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्यासह युवा आमदार क्षितीज ठाकूर आजीव पाटील, प्रथम महापौर राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं…

माजी नगरसेविका प्रतिभा पाटील आणि प्रतिमा पाटील यांच्या माध्यमातून जनकपुर धाम ते अर्ज सिग्नल पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली..

यात पारंपरिक वेशभूषेत महिलांनी विशेष सहभाग घेतला..

वीरार शहरात फुगडीचा खेळ रंगताना पहावयास मिळाला..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.. https://bit.ly/36S6BFu
यात्रेला समाजसेवक किशोर पाटील, सचिन पाटील, हितेश पाटील, श्रेयस कांबळे ,नरेंद्र म्हात्रे ,बाळू मेंढरे, जिग्नेश जाधव कमलेश मिश्रा वसंत तिवारी जगन पाटील यांच्यासह महिला मंडळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
अल्पेश पटेल ,विरार प्रतिनिधी, एम.डी. टी.व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here