श्री राम नवमी च्या पार्श्वभूमीवर भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन..

अक्कलकुवा – ३०/३/२३

सालाबादप्रमाणे अक्कलकुवा येथे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव च्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 29 मार्च रोजी भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले हनुमान मंदिर पासून रैली ची सुरुवात करण्यात आली . रैली ही श्री हनुमान मंदिर पासून परदेशी गल्ली, तळोदा नाका, कुंभार गल्ली, अन्सारी चौक, कोंडवडा गल्ली, हनुमान मंदिर, लोहार गल्ली, आगीवाल चौक,झेंडा चौक, हनुमान मंदिर, परदेशी गल्ली मार्गे सोरापाडा,
सोरापाडा पंचमुखी हनुमान मंदिर ते पवन हॉटेल ते श्रीराम नगर, काढण्यात आली ..
श्रीराम नगर ते श्रीराम मंदिर मार्गे पवनसुत हनुमान मंदिर येथे रॅली ची सांगता करण्यात आली

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

SPONSORED CONTENT


यावेळी श्री रामचंद्र उत्सव समिति अध्यक्ष विधान परिषद आमदार आमश्या पाडवी, कार्याध्यक्ष नागेश पाडवी, सचिव सुरेश जैन, श्री रामचंद्र उत्सव युवा समिति अध्यक्ष संदीप मराठे, उपाध्यक्ष डिंपल चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख(शिंदे गट) किरसिंग वसावे, माजी उपसरपंच विश्वास मराठे, कान्हा नाईक,किरण चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी, महेश तंवर, जयेश चौधरी, रविंद्रसिंग चंदेल, रोहित चौधरी, गोलू चंदेल, योगेश मराठे, रोहित सोनार, ग्रा.प.सदस्य दीपक वळवी, सागर ढेपले, आदीं सह मोठ्या संख्यने श्रीराम भक्त उपस्थित होते.

शुभम भंसाली,अक्कलकुवा तालुका प्रतिनिधि,एम डी टी व्ही न्यूज

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here