सिद्धार्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाकडून महामानवाला अभिवादन ..

नाशिक -१५/४/२३

सिद्धार्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळावतीने महामानव,भारतरत्न, विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बॉईज टाउन नजीक सिद्दार्थ नगर येथे अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.
याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष्य – जितेश ताठे,जयंती अध्यक्ष – राहुल गायकवाड उपअध्यक्ष – निलेश गायकवाड
अतुल ताठे , रंजित ताठे, संतोष जाधव, अमित ताठे,सुरज् गायकवाड,प्रितम मोंढे ,अभि गांगुर्डे ,अतुल गायकवाड, पत्रकार तेजस पुराणिक यांचा देखील पदाधिकाऱ्यांनी यथोचित सन्मान केला ..

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
nsk.drab
1
nsk.drab .jpg1
2
nsk.drab .jpg2
3
nsk.drab .jpg3
4
nsk.drab .jpg4
5
4 3
6

तेजस पुराणिक यांनी देखील शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अभिवादन करून दर्शन घेतलं ..
आणि सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने समाज बांधव,भीम सैनिक उपस्थित होते.
. यावेळी भीमगीते डी जे तालावर लावण्यात आली होती ..
भीमगीतांमधून महामानव यांना अभिवादन करण्यात आलं ..
परिसर हा सुरमयी झाला होता ..
नाशिककरांचे लक्ष वेधले या गीतांनी ..
तसेच परिसरातील नागरिकांनी बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन करण्यात आले.
एकूणच विविध सामाजिक ,राजकीय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी महामानवास अभिवादन केले ..
तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज नाशिक

SPONSORED CONTENT
RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here