नवापुरात काढला आरोग्य कर्मचाऱ्यांनी पेन्शन मार्च..

नवापूर :१९/३/२३

नवापूर तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी नवापुरात पेन्शन मार्च काढून रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला..

ADVERTISEMENT

शनिवारी सकाळी नऊ वाजता या रॅलीला सुरुवात करण्यात आली..

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महात्मा गांधी पुतळा चौक मार्गे तहसील कार्यालय नवापूर अशा मार्गाने घोषणा देत तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन रॅलीचा समारोप करण्यात आला..

पुरुषांनी पांढरा शर्ट तर महिलांनी पांढरी साडी अशा पोशाखात मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभाग घेतला..

एकच मिशन जुनी पेन्शन हम सब एक है या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता…

कर्मचारी संघटनांचे विविध पदाधिकारी निमशासकीय कर्मचारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती नवापूर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केलं होतं…
नारायण ढोडरे, नंदुरबार ग्रामीण प्रतिनिधी ,एम.डी.टी.व्ही न्यूज नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here