… निराधार आदिवासी कुटुंबाला दिला जैन अलर्ट ग्रुपने मदतीचा हात..

0
141

भांडणे,शिंदखेडा :१६/२/२३

शॉर्ट हेडलाईन
1 भांडणे गावात लागलेल्या भीषण आगीत आदिवासी कुटुंबाची उध्वस्त झाली झोपडी
2 जैन अलर्ट ग्रुप ने केली आर्थिक मदतीसह गृहपयोगी वस्तूंची मदत
३.. आदिवासी पावरा कुटुंबीयांना मानलं आभार

शिंदखेडा तालुक्यातील भांडणे या गावात लागलेल्या भीषण आगीत जळून पूर्णपणे राग झालेल्या संसाराला शहरातील जैन ग्रुप न मदतीचा हात दिला..

हि पहा सविस्तर बातमी –https://youtu.be/aYuKRfPcShQ

या भीषण आगीत आदिवासी निराधार पावरा समाजाची झोपडी उध्वस्त झाली. संसार उघड्यावर पडला.

तेव्हा जैन अलर्ट ग्रुपने दोन महिन्याचा किराणा कपडे भांडी व पैशांची आर्थिक मदत या कुटुंबाला केली.

दोन महिने पुरेल इतका किराणा संसार उपयोगी वस्तू नवीन कपडे ब्लॅंकेट यासह आर्थिक मदत त्यांनी दिली.

ही मदत त्या कुटुंबाला देताना त्यांच्या समवेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य धनंजय मगळे, गिरीश पाटील विश्वनाथ पाटील सोनू पाटील आदी नागरिक उपस्थित होते.

देवा माळी,वडाळी प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here