रेशन कार्ड धारकांचा चेहऱ्यावर फुलले आनंदाचा शिधाने हसू..

साक्री :२८/३/२३

गुढीपाडवा व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शेतकी संघात रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलं

आनंदाचा शिधा पंधरा एप्रिल पर्यत साक्री तालुक्यातील सर्व रेशन दुकानावर वाटप केला जाणार आहे अशी माहिती प्रभारी तहसीलदार आशाताई गांगुर्डे यांनी दिली,

ADVERTISEMENT

आनंदाचा शिधा घेताना रेशन कार्ड धारकांचा चेहऱ्यावर आनंद दिसून आले

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतुन गोर गरिबांचे सण उत्सवात गोडवा निर्माण व्हावा

यासाठी आनंदाचा शिधामध्ये एक किलो साखर,एक किलो रवा,एक किलो चना डाळ,एक किलो तेल अश्या चार वस्तूचा समावेश करण्यात आला आहे.

ह्या चार वस्तू रेशन दुकानात शंभर रुपयात मिळणार आहे अशी माहिती आमदार मंजुळागावित यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. ,

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu

यावेळी आमदार मंजुळा गावित,तहसीलदार आशा गांगुर्डे,सभापती शांताराम कुवर,जिल्ह्या परिषद सदस्य गोकुळ परदेशी,नायब तहसीलदार संदीप सोनवणे, खंडुशेठ कुवर,नगरसेवक राहुल भोसले,मिलिंद भार्गव,केतन पाटील,शेतकी संघातील रेशन दुकानदार बाळा अहिराव,ताहेर मिर्जा, शेतकरी सहकारी संघाचे व्हॉईस चेअरमन बाबासो अशोक महरू ठाकरे मुरलीधर ठाकरे संजय भोसले शिवजी मालक भगवान ठाकरे सह कार्यलयातील कर्मचारी व शेतकी संघातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
जितेंद्र जगदाळे ,साक्री प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here