Nandurbar News Today – दि.10 फेब्रुवारी 2024 रोजी जळोद जि प उच्च प्राथ शाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. एकूण कार्यक्रमात 22गीतांवर नृत्य झाले. सोशल मीडिया व व्यसनराज ही प्रभोधन करणाऱ्या नाटिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पनवेल ज्यू कॉलेज चे प्राचार्य श्री शिवरामे सर होते. प्रमुख अतिथी म्हणून जगदीश चौधरी RTO धुळे, कल्पेश जोशी CA जळगाव, भिकाजी पाटील निवृत्त पोलीस निरीक्षक, दिनेश चौधरी मुबंई पोलीस, श्री सुरेखा देसले निवृत्त मुख्याध्यापिका, सरपंच जळोद आदी उपस्थित होते.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
गुणवत्ता पाहून प्रवेश नाही तर प्रवेशित बालकांमध्ये गुणवत्ता निर्माण करते ती फक्त ज़ि प शाळाच. याच शाळेत आम्ही शिकून प्राध्यापक, RTO, CA, PSI झालो आहोत असे जगदीश चौधरी यांनी सांगितले. ( Nandurbar News Today )
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
तसेच शिवरामे सरांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना इंग्लिश मिडीयम याच्यातूनच शिक्षण घेतले तरच आपण अधिकारी बनु असे नसते,आपण जि.प.शाळेतून शिक्षण घेऊनही अधिकारी होता येते हे माझ्या कुटुंबाच्या स्वानुभवातून सांगत आहे.भविष्यात ह्याच शाळेतील मुले नक्की उच्च पदावर पाहायला मिळतील असे आजचे या शाळेची स्थिती, शिक्षक स्टाफ पाहून वाटते असे प्रतिपादन केले .
कार्यक्रम यशस्वीते साठी शाळेतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती जळोद व ग्रामस्थ यांचे अनमोल सहकार्य लाभले सूत्रसंचालन श्री कुवर सर यांनी तर आभार श्रीमती जयश्री पवार यांनी मानले .
प्रतिनिधी सारंगखेडा – गणेश कुवर