अकोला: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्या जीवाला धोका असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. जरांगे यांनी कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना वेगळं मराठा आरक्षण ( Maratha Reservation ) देण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. ( Manoj Jarange latest News )
प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) काय म्हणाले?

- मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे अनेकांना धक्का लागण्याची शक्यता आहे.
- निजामी मराठ्यांच्या राजकारण विरोधात जरांगे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे.
- त्यांना दिली जाणारी औषधं, सलाईन, जेवण आणि ज्युस तपासूनच घ्यावे.
- जरांगे यांनी आता सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
जरांगेंची तब्येत ढासळत आहे:

- जरांगे यांना नाकातून रक्त येणे, पोटदुखी आणि बोलण्यास त्रास होत आहे.
- उपचारासाठी डॉक्टरांची टीम उपस्थित आहे, पण जरांगे उपचार घेण्यास तयार नाहीत.
- आंदोलकांच्या आग्रहावर त्यांनी सलाईन लावून घेतली आहे.
- Telecom Company Caller ID: १ नोव्हेंबरपासून नवा नियम! कॉल आल्यावर स्क्रीनवर दिसणार ‘हे’ नाव; वाचा संपूर्ण माहिती…!
- RBI Bank Emirates NBD Merger: आरबीआयची मोठी मंजुरी ; दोन प्रमुख बँकांचे होणार विलिनीकरण; ग्राहकांवर काय होणार परिणाम?
- Dhangar Reservation Protest Dhule: धुळ्यात धनगर आरक्षणासाठी हजारोंचा एल्गार! दीपक बोराडेंच्या नेतृत्वात भव्य मोर्चा
- Niharika Koli Death Case: धुळ्यात आदिवासी टोकरे कोळी समाजातर्फे रस्ता रोको; CBI चौकशीची मागणी..!
- Shiv Sena Protest Nandurbar: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शिवसेनेत संताप; मुख्यमंत्र्यांना पाठवली ५ हजार १ रुपयांची ‘दिवाळी भेट’..!
प्रकाश आंबेडकरांची शासनाला विनंती:

- जरांगे यांच्यासाठी नेमलेल्या डॉक्टरांना तपासल्याशिवाय कोणालाही हस्तक्षेप करू देऊ नये.
- जरांगे यांना दिले जाणारे जेवण, औषधं आणि इतर वस्तू तपासून द्याव्यात.
राजकारणात मोठी उलथापालथ होणार:
- आगामी काळात राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे.
- जरांगे यांनी निजामी मराठ्यांच्या राजकारणाला आव्हान दिले आहे, त्यामुळे त्यांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.