क्रितीने मानले सर्वांचे आभार..

तिरुपती -8/6/23

आदीपुरुष या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतने तिरुपती मधील व्यंकटेश्वर मंदिरात केलेल्या किसवरून वाद सुरू झालाय
तो वाद थांबत नाही तोपर्यंत क्रिती सेनने instagram वर पोस्ट एक शेअर केली आहे
त्याचा आशय असा आहे की

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
” आभार माझं मन सकारात्मकतेने भरलेलं आहे, तिरुपतीमधील पवित्र आणि शक्तिशाली ऊर्जा, काल रिलीज आधी झालेल्या कार्यक्रमात तुम्ही सर्वांना आदीपुरुष आणि जानकीला दिलेलं प्रेम.. माझ्या चेहऱ्यावर अद्यापही हास्य आहे.. “
असे क्रितीने पोस्टमध्ये म्हटले..
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो, तिरुपती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here