शहादा :२०/२ /२३
शॉर्ट
१. शहादा शहरात केलं महाप्रसादाच आयोजन
२. शहरातून काढली भव्य मिरवणूक
दि.18/02/2023 रोजी महाशिवरात्रि निमित्ताने व भगवान एकलव्य जयंती निमित्ताने शहादा शहरात महाप्रसादाच आयोजन करन्यात आले.
तसेच डीजे लावून मोठ्या उत्साहात शहादा शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराजल्लोषात भगवान एकलव्य जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शहादा न,पा, गटनेते मकरंद पाटिल व शहादा शहाराचे पोलिस निरीक्षक मोरे ,एकनाथ नाईक, परेश पवार, आनंद कोळी ,सामाजिक कार्यकर्ता रविद्र तिरमले यांच्यासह पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.
दिलीप साळुंखे,धुळे तालुका प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज

