भव्य शोभायात्रेतून घुमला श्री रामाचा गजर..

शहादा : ३१/३/२३

शहादा शहरात श्रीराम नवमीनिमित्त दुपारी चार वाजता हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं…

ADVERTISEMENT

सजवलेल्या ट्रॅक्टर वर प्रभू श्रीराम ची पूर्णकृती प्रतिकृती ठेवण्यात आली होती ..

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच सचिव देखाव्यांच्या झाक्यासुद्धा शहादा वासियांचे लक्ष वेधून घेत होत्या…

यात्रा शहीद लालदास चौक सरदार पटेल चौक गुजर गल्ली बागवान गल्ली नगरपालिका तूप बाजार मागे शहादा शहरात काढण्यात आली..

शहादा शहर भगवेमय झाल होत..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu


तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी सह अतिरिक्त पोलीस प्रमुख निलेश तांबे यांनी शहादा येथे भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली होती..
संजय मोहिते, एम.डी. टी.व्ही. न्यूज प्रतिनिधी, शहादा

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here