आक्राळे :- शिंदखेडा तालुक्यातील धमाणे येथील नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला श्री.छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुध्दा वाचा
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
हे देखील वाचा:
ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS
फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS
म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NE
जागतिक पर्यावरण दिन व निसर्ग मित्र समितीचा वर्धापन दिनानिमित्त पद्मश्री टावर देवपूर धुळे येथे हा सोहळा संपन्न झाला. यावेळी धुळे शहराच्या महापौर प्रतिभा चौधरी, धुळे जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पवार, मुख्य वन संरक्षक दिगंबर पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष रणजीतराजे भोसले, ज्येष्ठ पत्रकार सुभाष बिंदवाल, निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, निसर्ग मित्र समितीचे राज्य उपाध्यक्ष आर.डी.पाटील, नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.आर.पाटील यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.
काशिनाथ रजाळे. एमडीटीव्ही न्युज आक्राळे (नंदुरबार)

