नाशिक /१२/४/२३
नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अनेक तालुक्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका बसलाय..

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बळीराजा समोर मोठा संकट आता उभं राहिलं आहे..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक कराआणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हे देखील वाचा:
नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे गावी देखील वादळी वारा आणि पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली…

पेठ तालुक्यात कुळवंडी आमलोन, शेवखंडी, परिसरात तुफान गारपीट झाली..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक कराआणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0

सुरगाणा तालुक्यात तुफान वादळी वारा आणि पावसामुळे निंबारपाडा खोकरी येथे 20 ते 25 घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे..

अवकाळी पावसाने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत..
तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज..नाशिक
