नंदुरबार -३/६/२३
नुकतंच माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल ऑनलाईन काल जाहीर करण्यात आला ..
सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळ नंदुरबार संचलित.महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महविद्यालय आष्टे या शाळेचा 10 वी चा निकाल 90.30 टक्के लागला.
.एकुण परिक्षार्थी विद्यार्थी 39 प्रविष्ठ होते..
त्यात पास झालेले विद्यार्थी 36 आहे …
महात्मा गांधी शाळेत प्रथम क्रमांक.बांगर दीपक रुपलाल 85.80 %,.द्वितीय क्रमांक.काळे तेजस्विनी मनीलाल 84.00 % आणि तृतीय क्रमांक कोकणी दिनेश गणेश 83.20 % अनुक्रमे असे गुण मिळवून उत्तीर्ण झाले…



या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन अँड.प्रभाकर पटेल.,सचिव. डॉ. राजाराम भाई पटेल व मुख्याध्यापक अंबालाल पटेल व शिक्षक.शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या…..
नारायण ढोडरे,प्रतिनिधी ग्रामीण ,नंदुरबार..