नांदुरा आरोग्य केंद्र राम भरोसे

0
246

बुलढाणा जिल्ह्यातील नामांकित तालुका नांदुरा आहे..
आज त्याच नांदुऱ्यातील आरोग्य केंद्र हे रामभरोसे झाले आहे. जे आरोग्य केंद्र लोकांच्या सेवेसाठी असते तेच आरोग्य केंद् आज त्यांच्या जीवावर झाले आहे.
या कडे ना शासनाचे लक्ष आहे ना नगर पालिकेचे लक्ष आहे..

आरोग्य केंद्र हे आज च्या ला बिमार केन्द्र झालं आहे. त्या आरोग्य केन्द्र मध्ये जागो जागी जाळे.. सफाई कर्मचारी नाहीं.. स्टाफ नाहीं.. बेड नाहीत जागो जागी घान आहे.. आरोय केन्द्र हे जन सामन्य लोकांशी खेळत दिसल्याच दिसत आहे.. येका वरिष्ठ वेक्ती सोबत बोललो असता त्यांनी त्यांची राम कथा सांगितली आहे… आरोग्य केंद्रा वरती झाडे यायला सुरुवात झाली आहे त्या आरोग्य केंद्र मध्ये नागरिकांचे बेहाल होत दिसून येत आहे या आरोग्य केंद्रा चा कोणीच बाठलाग घेत नाही आहे.

असेही ते वरिष्ठ बोलले.. जिथे 7/10 स्टाफ पाहिजे तिथे फक्त 3/4 स्टाफ काम करतोय.. एखाद्या वेळेस तर डॉक्टर सुद्धा बोलतात की तुम्ही खामगांव ला जा. डॉक्टरांचे पण रुग्णांना टाळा टाळ सुरू असते. तिथून अशी पण माहिती मिळाली आहे की वरती विशिष्ट अधिकारी अधिकारी यांच्या पर्यंत कोणतीच माहिती जात नाही आहे हे सरळ नांदुराकरांच्या जिवेसी खेळणं सुरू आहे…

Mdtv साठी पुरुषोत्तम कौसकार बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here