Nandurbar… अर्हत प्रतिष्ठान आयोजित खासदार चषक क्रीडा सप्ताहाचे जल्लोषात पारितोषिक वितरण

0
407

नंदुरबार : येथील अर्हत प्रतिष्ठानच्या वतीने खा.डॉ.हीना गावीत यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार चषक क्रीडा महोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात बुद्धिबळ, फुटबॉल, क्रिकेट, कराटे,जम्प रोप, रोलबॉल स्केटिंग आदी स्पर्धा नियोजनात्मक व उत्साहात पार पडल्या. या क्रीडा सप्ताहात नंदुरबार तसेच धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा, धुळे ,शिरपूर या तालुक्यातील एकूण १२०० (विद्यार्थी, विद्यार्थिनी) खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या खासदार चषक क्रीडा महोत्सव सप्ताहाचे पारितोषिक वितरण नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खा.डॉ. हीना गावित यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात करण्यात आले.

d37749ef 9d23 4ca8 a61e 6fae21e88df7

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

शहरातील लाडकाणा मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला अर्हत प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आरपीआय आठवले पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, भाजपा तालुका अध्यक्ष जितेन्द्र पाटील ,चावरा हायस्कूलचे क्रीडा प्रशिक्षक डॉ. दिनेश बैसाणे आदी मान्यवर उपस्थित होते. विविध गटातील खेळाडूंना ट्रॉफी, मेडल्स व सर्टिफिकेट देऊन खा.डॉ. हीना गावीत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावेळी खा. डॉ.हीना गावीत यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना विजेत्यांचे अभिनंदन केले. जे जिंकू शकले नाहीत त्यांनी निराश न होता त्यांना पुढील स्पर्धेसाठी यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या, ज्यांना जिंकता आले नाही म्हणजे ते हरले असे समजू नये, प्रयत्नांनी सर्व शक्य आहे. म्हणून तुम्ही पुढच्या वेळेस अजून प्रयत्न करा, नक्की जिंकाल, असे सांगून खेळाडूंचे मनोबल वाढविले. यावेळी विद्यार्थी खेळाडूंसह त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

कार्यक्रमाचे आयोजन अर्हत प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी केले. सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षबोध बैसाणे, संदीप खलाणे,विजय जगताप, खुशाल शर्मा, प्रवीण माळी, किरण मिस्तरी, योगेश कुंभार,दीपक बंडीवार, किरण खोकले, सिद्धार्थ साळुंके, गौतम पानपाटील, सौरभ साळुंके, शुभम कासार, अजय बागले, उमेश बंजारा, संभाजी सोनवणे,सचिन पिंपळे, नंदू पाटील, अंकूश कुकरेजा, आयुश गोगिया, श्रेयांश अग्रवाल, मोहीत नानकाणी,रवीन्द्र शिंदे,रामा हटकर,आशिष कडोसे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन सिध्दार्थ साळुंके यांनी केले.

एमडी.टीव्ही. न्युज, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here