Nandurbar: दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन नंदुरबार शहरातील मेहतर वस्ती ते भरवाड वाडा परिसरात दोन गटात मोठा वाद झाला होता. या वादातून जमाव जमवून लाठ्याकाठ्या घेवून एकमेकांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली होती. यात एका चारचाकी वाहनासह एका घराच्या खिडकीचे काचा फुटून नुकसान झाले होते. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतलेणे परिस्थिती नियंत्रणात आली होती. तत्पूर्वी जमावाला शांततेचे आवाहन करणाऱ्या पोलीसांवरदेखील दगडफेक कार्नाय्त आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील जमावाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS
याबाबत पोशि. प्रविण काशिनाथ वसावे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अतुल मनिश संगत, दीपकुमार शिवनाथ जाधव, नरेंद्र राजू धावरे, अलकेश सुरेश हडारे, विवेक गंगाप्रसाद जाधव, भुरा पुनम जाधव, भरत आलाभाई भरवाड, राहूल गोपाभाई भरवाड, कैलास ओगळभाई भरवाड, दिनेश कमलेश भरवाड, रुपेश बोगाभाई भरवाड, आकाश अमर चव्हाण, प्रतिक भिमाभाई भरवाड, जयसिंग भरवाड, आकाश गोविंद थरवार, सुरेश मयाभाई भरवाड, अक्षय गोपाभाई भरवाड, यश राजेश कोहली, हिमांशू रवि कोहली, जय अनिल ढंढोरे, उदय प्रितम ढंढोरे, जय नारायण कोहली, विर बंटी ढंढोरे, हर्षू रवि कोहली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS
सुरज राकेश कोहली, पवन श्याम बेंडवाल, लख विश्वनाथ कोहली,प्रविण आलाभाई भरवाड, रुपाभाई धाराभाई भरवाड, हितेश विराभाई भरवाड, राहूल भोपाभाई भरवाड, निलेश भगतभाई भरवाड, विपुल भिमाभाई भरवाड,तिलक रवि कोहली, विकास राजेश कोहली, सिद्धार्थ कांतीलाल ढंढोरे, शक्ती नटवर कडोसे, सागर आंबेलाल बेडवाल, शाम काबा भरवाड व इतर १० ते १५ अनोळखी इसमांविरोधात भादंवि कलम ३५३, १४३, १४७, १४८, १४९, ४२७ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विकास गुंजाळ करीत आहेत.
एमडी.टीव्ही. न्युज नंदुरबार