नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी संपन्न

नंदुरबार : ४/३/२०२३

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बीजी शेखर पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी दोन मार्च रोजी कवायत मैदानावर कवायतीचे निरीक्षण केलं..

ADVERTISEMENT

मॉक ड्रिल आणि पोलीस दलाच्या मैदानी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण यावेळी करण्यात आलं.

हे हि पहा :

SPONSORED CONTENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हे हि पहा :लेकाला कॉपी पुरवायला गेले,बापाला पोलिसांनी पकडले

जिल्हा पोलिस दलाच्या कामकाजाचा देखील कौतुक त्यांनी केलं.

तळोदा पोलीस ठाण्यात जिल्हा पोलिसरातील अधिकारी आणि अंमलदार यांच्यासाठी उभारण्यात आलेला वाचनालय,महिला विश्राम कक्ष, पोलीस व्यायामशाळा आदींच कौतुक त्यांनी केलं..

बी.जी शेखर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं..

विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते यावेळी पोलीस मुख्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आला.

वैयक्तिक मुलाखती देखील यावेळी पार पडल्या..

प्रशासकीय आणि वैयक्तिक अडचणी त्यांनी जाणून घेतल्या..

यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस प्रमुख पी आर पाटील यांच्यासह विविध पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते..
प्रवीण चव्हाण जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार एम.डी.टी.व्ही न्यूज

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here