Nandurbar News – लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे Gopinath Munde यांच्या जयंतीनिमित्त Aashte आष्टे तालुक्यातील गारगोटी येथे वंजारी सेवा संघातर्फे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात लोकनेते मुंडे यांच्या प्रतिमेची पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमात वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष केतन गीते, सरपंच किसन सोनवणे, माजी उपसभापती तथा सदस्य पंचायत समिती नंदुरबार कमलेश महाले, जिल्हा उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र सह संपर्क प्रमुख देवाभाऊ आघाव, लक्ष्मण बांगर यांच्यासह ग्रामस्थ व समाज बांधव उपस्थित होते.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Nandurbar News : अक्कलकुव्यात रात्रीच्या अंधारात दगडफेक; २५ दिवसांपासून नागरिक दहशतीत…!
- Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील ७ हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित; चौथ्या यादीत अवघ्या ४२३ जणांचा समावेश..!
- Thane News Dombivli Sangeet Bhajanotsav Competition: डोंबिवलीत २४ व २५ ऑक्टोबरला भव्य संगीत भजनोत्सव स्पर्धा!
- Nandurbar News MLA Chandrakant Raghuvanshi MSEDCL: दुष्काळात शेतकऱ्यांना ६ तास अखंड वीज द्या; आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी..!
- Nandurbar News Shahada HDFC Bank Fraud: शहाद्यातील बँकेत वृद्धेची ३३ लाखांत फसवणूक; मॅनेजरसह चौघांवर गुन्हा दाखल..!
हे देखील वाचा:
यावेळी जिल्हाध्यक्ष केतन गीते यांनी लोकनेते मुंडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, लोकनेते मुंडे हे एक असे नेते होते जे नेहमी शेतकरी, मजूर आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी लढले. त्यांनी आपल्या कार्याने समाजात मोठा बदल घडवून आणला.
कार्यक्रमाच्या शेवटी वंजारी सेवा संघाने लोकनेते मुंडे यांच्या स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. या स्मारकाच्या माध्यमातून लोकनेते मुंडे यांच्या कार्याला सदैव स्मरणात ठेवले जाईल.
नारायण ढोडरे
प्रतिनिधी :- ग्रामीण नंदुरबार

