Nandurbar News Today – सारंगखेडा येथील सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रामजन्मभूमी मंदिर उद्घाटन व रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री राम दरबाराची जिवंत प्रतिकृती साकारली.
सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल, सारंगखेडा ( Sarangkheda ) येथे प्रभू श्री राम यांच्या अयोध्या ( Ayodhya ) येथील रामजन्मभूमी भव्य मंदिर उद्घाटन व रामलल्ला ( RamLalla ) प्राणप्रतिष्ठा ( Ram Mandir Pran Pratishta ) निमित्ताने भव्य पदयात्रा आयोजन
आज दिनांक 20/01/2024 वार शनिवार रोजी सनराईज स्कूल सारंगखेडा येथे प्रभू श्री राम यांच्या अयोध्या येथील रामजन्मभूमी भव्य मंदिर उद्घाटन व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा निमित्ताने भव्य पदयात्रा चे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदू धर्माचे आराध्य प्रभू श्री राम दरबार याची जिवंत प्रतिकृती साकारली.( Nandurbar News Today )

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
[yarpp]कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
सदर पदयात्रा आयोजनाने संपूर्ण परिसर हा प्रभू श्रीराम यांच्या जयघोषाने व गजराने दुमदुमून गेला. गावातील घरा घरातील महिलांनी प्रभू श्री रामचंद्र, माता सीता, भ्राता लक्ष्मण व हनुमान याचे जागोजागी पूजन केले. सदर कार्यक्रम यशवितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने शर्तीचे प्रयत्न केले. सदर कार्यक्रम हा संस्था अध्यक्षा सौ ऐश्वर्या जयपालसिंग रावल व संस्था अध्यक्ष श्री जयपालसिंग रावल यांच्या प्रेरणेने तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रवीण पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

- Kalyan Shilphata Crime News: कल्याण-शिळफाटा मार्गावर धक्कादायक प्रकार; जन्मदात्या आईनेच मुलीला ढकलले वेश्या व्यवसायात..!
- Tiger Shroff Attack Shooters Arrested: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई; तीन शूटर्स कोटा रेल्वे स्टेशनवर जेरबंद..!
- Aamir Khan Meets Raj Thackeray: आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला; इम्रान खानला देश सोडण्याच्या नोटिशीमुळे चर्चांना उधाण..!
- Nashik Nanduri Accident: सप्तश्रृंगी गड परिसरात भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू!
- Telecom Company Caller ID: १ नोव्हेंबरपासून नवा नियम! कॉल आल्यावर स्क्रीनवर दिसणार ‘हे’ नाव; वाचा संपूर्ण माहिती…!
प्रतिनिधी – गणेश कुवर

