भाजपसाठी धक्कादायक निकाल…!

0
429

राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला.

यावेळी कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने बाजी मारली. मात्र औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसला आहे.

नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला असला तरी एकूणच हा निकाल भाजपसाठी धक्कादायक ठरल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.

तसेच जुन्या पेन्शन योजनेने भाजपचे टेन्शन वाढवल्याचेही बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here