पिंपळनेर :- घरफोडी करणारी टोळी अखेर जेरबंद

0
1069

राजे संभाजीनगर येथील राहणारे जयेश देवरे यांच्या घरी रात्रीच्या वेळी घरफोडी करण्यात आली होती.

तर सामोडे शिवार पिंपळनेर येथील रहिवासी संदीप शिंदे हे बाहेरगावी गेल्याने बंद घराचे मागील दरवाजाचे कुलूप तोडून घोरपडी केल्याने पिंपळनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 454 457 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता..

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

याप्रकरणी धुळे जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलिसांनी या टोळीला ताब्यात घेतलं.. सदर पुण्यातील आरोपींनी सोन्या चांदीच्या दागिन्यांचं रोख रक्कम मोबाईल्स 71500 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे अशोक पवार प्रकाश मालचे विजय पाटील हेमंत पाटोळे प्रदीप ठाकरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी या शोध मोहिमेत सहभाग घेतला.. पिंपळनेर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होतंय..


पिंपळनेर हून धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here