प्रलंबित मागण्यासाठी प्रकल्पग्रस्तांची अजित पवारांकडे [Ajit Pawar] मागणी..

0
159

नेर /धुळे -२१/६/२३

किसान सभेचे गिरीश नेरकर यांनी घेतली अजित पवारांची [Ajit Pawar] भेट:विविध प्रकल्पातील भूमिहीन प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना शासकीय नोकरीत अथवा स्वयंरोजगारासाठी 25 लाख रुपयांचा सानुग्रह अनुदान दिला जात असतो..मात्र अद्यापही या प्रकल्पग्रस्तांच्या वारसांच्या पदरी निराशाच…

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सदर अनुदान त्वरित मिळावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस तथा वसमारचे माजी सरपंच गिरीश नेरकर यांनी नुकतीच विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोंडाईचा दौऱ्यावर असताना भेट घेऊन निवेदन दिले..शासकीय नोकरी अथवा स्वयंरोजगारासाठी कुठल्या योजनेद्वारे मदत मिळू शकली नाही प्रकल्पग्रस्तांच्या वर्षांना कुठलाही आधार नसल्याने शासकीय यंत्रणा लक्ष घालत नसल्याने त्यांचे अनेक प्रश्न बिकट झालेत.. प्रकल्पग्रस्तांना दाखला मिळवण्यासाठी आर्थिक झळ सोसावी लागते..

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! |
त्यातून त्यांची आर्थिक लूट होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर येते..निवेदनात विविध मागण्यांचा समावेश आहे त्या अशा : शासकीय परिपत्रकानुसार स्टॅम्प अथवा नोटरी नसावी..अक्कलपाडा प्रकल्पग्रस्तांची न्यायालयाची निकालाची भरपाई मिळावी, नोकरीचा अनुशेष त्वरित भरावा, नवीन 200 ते 400 हेक्टर भूसंपादन करू नये याची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी यासह विविध मागण्यांचा समावेश या निवेदनात आहे..
यावेळी त्यांनी अजित पवारांना निवेदन देत त्वरित कार्यवाही करण्याचीविनंती केली.. त्याला अजित पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.. यावेळी ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस गिरीश नेरकर यांनी मांडली…
दिलीप साळुंखे ,धुळे तालुका प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here