महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर मंदिरात फुलला भाविकांचा मळा..

0
140

अक्कलकुवा :१८/२/२३

शॉर्ट
1 शंभर वर्ष पुरातन आहे हे मंदिर ..
2 सकाळपासून भाविकांनी घेतलं महादेव मंदिरात दर्शन
3 संकल्प ग्रुपने केलं प्रसादाचं वाटप

गेली तीन वर्ष कोरोनामुळे मंदिर बंद होती. मात्र कोरोना नंतर आता भाविकांना थेट मंदिरात जाऊन दर्शन घेता येऊ लागल्याने समाधान व्यक्त होतय. अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाड्यातील महादेव मंदिरात भाविकांनी एकच गर्दी केली.

अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर सुमारे 100 वर्ष पुरातन मंदिर मानले जाते.

या भागातील भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केल्याचं पहावयास मिळालं.

लहान मुले मुली पासून ते वयोवृद्ध भाविक दर्शनासाठी येत होते.. हर हर महादेव चा जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

अक्कलकुवा शहरातील संकल्प ग्रुप न या ठिकाणी प्रसादाचं वाटप केलं होतं.

त्यामुळे या परिसरात येणाऱ्या भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
शुभम भन्साली ,अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज ,अक्कलकुवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here