Thursday, July 4, 2024
HomeSearch

अक्कलकुवा - search results

If you're not happy with the results, please do another search.

जल्लोषपूर्ण वातावरणात अक्कलकुवा शहरात शिवजयंती साजरी..

अक्कलकुवा :१०/३/२०२३ छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती महाराष्ट्र सर्वत्र उत्साहात साजरी झाली..खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरात देखील हा उत्साह पहावयास मिळाला.. उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेना...

आरोग्य विभागामार्फत तळवे व अक्कलकुवा येथे रक्तदान शिबीर संपन्न..

नंदुरबार :२४/२/२३ रक्तदानाबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी यादृष्टीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नंदुरबार व जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील तळवे ता.तळोदा व अक्कलकुवा येथे...

Nandurbar News Today : तळागाळातील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास केवळ शिक्षकांवर निर्भर- डॉ. एल.ए.पाटील

Nandurbar News Today : येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांसाठी एक दिवसीय शिक्षक प्रेरणा कार्यशाळा मुख्य...

नंदुरबार: 90% पेक्षा जास्त मतदान करणारे BLO सत्कारित..

योगेश पाटील-संपादक-9960102404लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मतदार जागृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी SVEEP उपक्रमांतर्गत सन 2019 मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 50 टक्के पेक्षा कमी मतदान...

Nandurbar News Today :  6.50 लाखाची लाच स्वीकारताना ग्रामसेवक अप्पा रंगेहाथ..!

Nandurbar News Today - ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचे बिल काढण्यासाठी साडेसहा लाखाची लाच स्वीकारतांना ग्रामसेवकासह खाजगी इसमास रंगेहात पकडण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त...

Nandurbar News Today : मुलीची आत्महत्या की घातपात?चौकशी करून दोषींवर कारवाई करा.-बिरसा फायटर्स..!

Nandurbar News Today : शासकीय मुलींचे आश्रम शाळा कोठली ता.नंदुरबार येथे विदयार्थीनी आत्महत्या केल्याचे दुर्दैवी घटना घडली.परंतु,आत्महत्या की घातपात झाला.याची चौकशी व्हावी यासाठी बिरसा...

Nandurbar News : खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात कफ सिरपमध्ये अळ्या, आमदार पडवी संतप्त..!

Nandurbar News - महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा ( Akkalkuwa ) तालुक्यातील खापर ( Khapar ) प्राथमिक आरोग्य केंद्रात एक संतापजनक घटना घडली आहे....

Nandurbar News: हॉटेलमध्ये वेटरचे काम करून गरीब तरुणाने गाठले डॉक्टर होण्याचे स्वप्न

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील काठी येथील डॉ. गिरिम्या रोता राऊत यांची येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी म्हणून निवड...

Nandurbar News: रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर छापेमारी; मुंबई कनेक्शन समोर, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nandurbar News - नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर रेल्वे सुरक्षा फोर्सच्या विशेष तपास पथकाने छापेमारी केली. या छापेमारीत 13 लाखांचा मुद्देमाल...

विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त खापर ग्रामपंचायतीने आयोजित केला जनजागृती कार्यक्रम

विकसित भारत संकल्प यात्रे निमित्त खापर ग्रामपंचायतच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सरपंच किरण पाडवी,उपसरपंच विनोद कामे,  ग्रामपंचायत सदस्य अंजनाताई पाडवी, प्रमिलाताई पवार सुनील सूर्यवंशी,सुनील...
- Advertisment - 10X20 hotel daimond

Most Popular

Recent Comments

error: कॉपी करू नका..!