13 विविध भागातील रुग्णांना मिळाली मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत..

0
231

भडगाव जि. जळगाव-7/6/23

13 विविध विभागातील रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्यात चोपड्याचे समाजसेवक रुपेश पाटील यांच्या प्रयत्नांना यश आलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि मुख्यमंत्री सहायता निधी प्रमुख मंगेश शेवटी यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले..
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चोपडा विभागीय समन्वयक पदी दोन महिन्यांपूर्वी दीपेश पाटील यांची निवड झाली

BHADGAV
1


कायमच त्यांनी समाजसेवेच्या भावनेतून गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली आहे
मागील दोन महिन्यात विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून 13 ते 14 रुग्णांना तब्बल 12 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळवून देण्यात प्रयत्न केले

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यापेक्षा अधिक मदत आपण करू शकलो याचा मनोमन आनंद त्यांनी व्यक्त केला
आगामी काळात या निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळेल तसेच मोठ्या शस्त्रक्रिया देखील मोफत होतील यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटलंय
सतीश पाटील ,भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here