नंदुरबार -२८/४/२०२३
नंदुरबार क्रुषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली असुन शिवसेना नेते मा.आ.चंद्रकांत रघुवंशी व पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री यांच्यात खरी लढत आहे…
नंदुरबार क्रुषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आष्टे मतदान केंद्रावर शांततेत मतदान सकाळी ८:०० वाजेपासुन सुरुवात करण्यात आले
मतदान केंद्रावर ९:०० वाजेपासुन मतदार महिला पुरुष यांनी रांगेत उभे राहून मतदान केले..
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करामा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी ही आष्टे येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला ..
सोसायटीच्या मतदारसंघासाठी व ग्रामपंचायत मतदारसंघासाठी स्वतंत्र बुथ ची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी सहा.जिल्हाधिकारी धनंजय निकम साहेब. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी मतदान केंद्रावर भेट दिली.
मतदान केंद्र परिसरात तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पि.एस.आय.सुरेश सोनवणे हवा. सुरेश वसावे. अशोक राठोड सह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला..
नारायण ढोडरे,प्रतिनिधी :- ग्रामीण,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

