गोळीबार सरावाच्या कारणास्तव ईदगाह मैदान परिसरात मनाई आदेश – जिल्हाधिकारी मनीषा खत्री ..

नंदुरबार -२२/४/२३

बिलाडी रोड ईदगाह मैदान परिसरात असलेल्या फायर बेटावर 25 एप्रिल ते 27 एप्रिल,2023 या कालावधीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल गट उकाई (गुजरात राज्य ) यांना गोळीबार सराव घेण्यात येणार असल्याने या परिसरात नागरिकांना प्रवेशास मनाई असेल असे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
पोलीस अधिकारी-कर्मचारी , कर्मचारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच प्रशिक्षक यांचे व्यतिरिक्त प्रतिबंधीत क्षेत्रात या कालावधीत कोणालाही प्रवेश करता येणार नाही.

ADVERTISEMENT

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

https://bit.ly/3UoK7E0


परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील तसेच जिवित अथवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.

प्रविण चव्हाण ,एम डी टी व्ही न्यूज ,जिल्हा प्रतिनिधी ,नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here