नंदुरबार : १/६/२३
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ आशा वर्कर यांना शहादा रा. कॅा पा. तर्फे साडी वाटप करण्यात आली.
शहादा राष्ट्रवादी पक्षातर्फे आशा वर्करचा यथोचित सन्मान करण्यात आला
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराआता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी सन्मानित केलेल्या महिलांनी आनंद व्यक्त केला ..
विविध मान्यवर आणि पक्षाचे तालुका पदाधिकारी उपस्थित होते .
नारायण ढोडरे , ग्रामीण प्रतिनिधी ,नंदुरबार

