कृ.ऊ बा .निवडणूक – मा .आ .चंद्रकांत रघुवंशीनीं घेतली आढावा बैठक ..

नंदुरबार -१३/४/२३

नंदुरबार तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने तालुक्यातील पाश्चिम भागातील ठाणेपाडा आष्टे.वाघाळे.येथे मा. आ. श्री चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक घेण्यात आली.
कोणत्याही परिस्थितीत जिवाचे रान करून बाजार समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
डॉ. सयाजीराव मोरे. देवमन पवार यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले..
गटातील विविध गावांना प्रत्यक्ष भेट देण्यात आली.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री सयाजीराव मोरे, श्री वकील आबा पाटील, श्री विक्रमसिंग वळवी, श्री रमेश दादा गावीत, श्री ताराचंद आप्पा माळचे,पुरुषोत्तम पाटील. श्री दिपक दिघे, श्री देवमन पवार,किशोर पाटील.रोहिदास राठोड. नितीनभाऊ जगताप. संतोष साबळे.दिपक मराठे. कमलेश महाले.दिलिप गावितउपस्थित होते ..
गोबर्यादादा कोकणी.यांच्यासह क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे उमेदवार, आष्टे.गटातील सर्व सरपंच. उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन. व्हा.चेअरमन. सदस्य, व सर्व ज्येष्ठ-श्रेष्ठ तरुण नेतेमंडळी व महिला पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक सुनील गिरासे यांनी केले
तर आभार नारायण ढोडरे यांनी मानले..
नारायण ढोडरे,प्रतिनिधी-ग्रामीण,एम डी टी व्ही न्यूज , नंदुरबार

SPONSORED CONTENT
RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here