क्रीडा स्पर्धेत सचिन तेंडुलकर संघ विजेता तर उपविजेता संघ ठरला जहिर खान……

0
141

नंदुरबार -२६/५/२३

तळोदा येथील स्व. रणछोड गुरुजी क्रीडा मंडळ कडून दिवंगत क्रीडा मार्गदर्शक प्रा.पी.पी.भोगे यांचा स्मृती प्रीत्यर्थ जेष्ठ खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
दिड महिना पासून सुरू असलेल्या या स्पर्धेत एकूण ८४ खेळाडूनी सहभाग नोंदविला
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून जहीर खान संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित १२ षटकात ९२ धावाचे लक्ष सचिन तेंडुलकर संघ समोर ठेवले होते. दोन षटक राखत विजयी लक्ष साधले…..

चतुर्थ स्थानी सौरभ गांगुली तर चतुर्थ स्थानी सुनिल गावसकर संघ राहिला
या स्पर्धेत प्रथम तिन्ही संघाला माजी खेळाडू जितेंद्र दुबे यांनी ट्रॉफी दिली तर मालिका वीर म्हणून नितीन मराठे तर उत्कृष्ठ फलंदाज संदीप ठाकरे.उत्कृष्ठ गोलंदाज राजू चव्हाण तर उत्कृष्ठ यष्टीरक्षक राजु चव्हाण ठरला
. उत्कृष्ठ संघ नायक आश्विन परदेशी व नितीन कलाल यांना देण्यात आले
उत्कृष्ठ झेल प्रमोद पाटील यशस्वी ठरले
सदर सर्व व्यक्तिगत पारितोषिक डॉ विपुल पटेल (सूरत) यांच्या कडून देण्यात आले.
तर सहभागी संघाला स्व. रवींद्र कलाल यांच्या स्मुर्ती निमित्ताने मनीष कलाल व कलाल कुटुंब कडून स्मृतीचिन्ह देण्यात आले
तर स्व. जुगराज भिकमचंद जैन यांच्या स्मृती निमित्त पंच व गुण लेखक साठी स्मृती चिन्ह चंद्रकांत जैन यांच्या कडून देण्यात आले.
विशेष पुरस्कार गुड्डू पठान यांना देण्यात आला.
या पारितोषिक वितरण प्रसंगी सेवा निवृत्त क्रीडा मार्गदर्शक प्रा . वीलास डामरे. ,विजय भिकाजी सुर्यवंशी.,विशाल किंगगावकर ., ईश्वर पाडवी., फारुख पठान, प्रा.दिनेश सूर्यवंशी, रामानंद पाडवी ., दिपक पाडवी., चेतन चौधरी., योगेश पाडवी.,मनीष कलाल , .धनराज मराठे , पदमेश माळी.आदी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना प्रा विलास डामरे यांनी संगीलते की मोबाईल चा युगात तरुण मूले मैदानी खेळ कडे दुर्लक्ष करत असल्याने तरुण खेळाडू समोर ४० वर्ष वरील जेष्ठ खेळाडूंनी एक आदर्श निर्माण केला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
चतुर्थ स्थानी सौरभ गांगुली तर चतुर्थ स्थानी सुनिल गावसकर संघ राहिला
या स्पर्धेत प्रथम तिन्ही संघाला माजी खेळाडू जितेंद्र दुबे यांनी ट्रॉफी दिली तर मालिका वीर म्हणून नितीन मराठे तर उत्कृष्ठ फलंदाज संदीप ठाकरे.उत्कृष्ठ गोलंदाज राजू चव्हाण तर उत्कृष्ठ यष्टीरक्षक राजु चव्हाण ठरला
. उत्कृष्ठ संघ नायक आश्विन परदेशी व नितीन कलाल यांना देण्यात आले
उत्कृष्ठ झेल प्रमोद पाटील यशस्वी ठरले
सदर सर्व व्यक्तिगत पारितोषिक डॉ विपुल पटेल (सूरत) यांच्या कडून देण्यात आले.
तर सहभागी संघाला स्व. रवींद्र कलाल यांच्या स्मुर्ती निमित्ताने मनीष कलाल व कलाल कुटुंब कडून स्मृतीचिन्ह देण्यात आले
तर स्व. जुगराज भिकमचंद जैन यांच्या स्मृती निमित्त पंच व गुण लेखक साठी स्मृती चिन्ह चंद्रकांत जैन यांच्या कडून देण्यात आले.
विशेष पुरस्कार गुड्डू पठान यांना देण्यात आला.

talodafeature.jpg1
1
talodafeature.jpg1 .jpg2
2
talodafeature.jpg3
3
talodafeature.jpg4
4

या पारितोषिक वितरण प्रसंगी सेवा निवृत्त क्रीडा मार्गदर्शक प्रा . वीलास डामरे. ,विजय भिकाजी सुर्यवंशी.,विशाल किंगगावकर ., ईश्वर पाडवी., फारुख पठान, प्रा.दिनेश सूर्यवंशी, रामानंद पाडवी ., दिपक पाडवी., चेतन चौधरी., योगेश पाडवी.,मनीष कलाल , .धनराज मराठे , पदमेश माळी.आदी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना प्रा विलास डामरे यांनी संगीलते की मोबाईल चा युगात तरुण मूले मैदानी खेळ कडे दुर्लक्ष करत असल्याने तरुण खेळाडू समोर ४० वर्ष वरील जेष्ठ खेळाडूंनी एक आदर्श निर्माण केला आहे.
नितीन गांगुर्डे ,तळोदा ग्रामीण प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here