शिंदेंचा राज ठाकरे यांना मोठा धक्का करेक्ट कार्यक्रम..

मुंबई -१५/४/२३

नवी मुंबईमध्ये शिंदे गटाने मनसेला मोठा धक्का दिला आहे.

ADVERTISEMENT

मनसेचे उपशहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे मनसेला हा मोठा धक्का मानला जातोय..

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला..

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉबअपडेट्सआणिमहत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा.https://bit.ly/3UoK7E0

घोरपडे यांनी नवी मुंबई मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केलेले होते.

त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता..

त्यामुळे शिंदे गटात प्रसाद घोरपडेंच्या निमित्ताने इनकमिंग झाले आहे..
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो मुंबई

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here