शिंदखेडा : शाळेच्या पहिल्या दिवशी विदयार्थीसह पालकांचे स्वागत !

0
196

शिंदखेडा :- शिंदखेडा शहरासह तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. शिंदखेडा तालुका एज्युकेशन संचलित गर्ल्स हायस्कूल मधील शाळेत विदयार्थीनीचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पालकांचा देखील सत्कारकरण्यात आला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावेळी शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन स्वप्नील देसले, व्हा. चेअरमन हसनभाई बोहरी, सचीव आंनदा चौधरी, संचालक, मुख्याध्यापक जे.पी.पाटील, पर्यवेक्षक के.के.चौधरी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष यादवराव सावंत आदी उपस्थित होते.

हे सुध्दा वाचा

“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी – MDTV NEW

शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनींना मोफत शालेय पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप चेअरमन स्वप्नील देसले व सचिव आनंदा चौधरी, मुख्याध्यापक जे.पी.पाटील, पर्यवेक्षक के.के.चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. हायस्कूलचा बाहयरुप चेहरामोहरा बदलला असुन आकर्षक रंगकाम, सर्व वर्गात फंखा, सोलर, संगणक कक्ष आदी सुविधा उपलब्ध असल्याने विदयार्थीनीनी लाभ घेऊन निगा राखण्याचे आवाहन मुख्याध्यापक श्री.पाटील यांनी केले.

यादवराव सावंत. एमडी.टीव्ही. न्युज, शिंदखेडा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here