रोप वाटपातून दिला पर्यावरण जागृतीचा संदेश..

0
263

तळोदा /नंदुरबार -४/६/२३

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा केला जात आहे
त्या अनुषंगाने 5 जून 2023 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट हा उपक्रम राबवण्यात आला
तळोदा तालुक्यातील रांजणी ग्रामपंचायत आवारात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला
वनरक्षक दीपिका अहिरे यांनी पर्यावरण पूरक प्रतिज्ञाचे सामूहिक वाचन केलं
पर्यावरणाबाबत जनजागृती केली

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी त्यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले
वटपौर्णिमेच्या निमित्त साधून तळोदा येथील कनकेश्वर मंदिरात वट पूजेसाठी आलेल्या महिलांना वडाच्या रोपांच वाटप करण्यात आलं
या कार्यक्रमास सरपंच अजय ठाकरे उपसरपंच शरद मराठे लिंबा मराठे वनीकरण विभागाचे वनपाल एल के अहिरे वनरक्षक दीपिका अहिरे यांच्यासह विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते
या अनोख्या उपक्रमातून पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला
महेंद्र सूर्यवंशी, तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here