तळोदा /नंदुरबार -४/६/२३
तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे नर्मदा विकास अंतर्गत गावातील समशानभूमी शेड व संपूर्ण गावात बंदिस्त गटार कामांचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले .
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराआता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, आदिवासी मोर्चा तालुका अध्यक्ष दारासिंग वसावे, प्रवीण वळवी ,विठ्ठल बागले ,सरपंच सरदार पाडवी, उपसरपंच उदेसिंग तडवी, ग्रामपंचायत सदस्य बालगीर वसावे, वजऱ्या वसावे, कारभारी रेलसिंग तडवी, बुसरा वसावे ,बावा पाडवी, जहांगीर वसावे ,करसन पावरा, रामा तडवी ,सुरसिंग वसावे, दिलबर तडवी आदी उपस्थित होते .
दरम्यान गावात होत असलेल्या विविध विकास कामांमुळे ग्रामस्थांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

