धुळे -२३/५/२३
केंद्र व राज्य सरकार ED ला हाताशी धरून जाणीवपुर्ण या राज्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांवर ज्या पद्धतीने सुड बुद्धीने कार्यवाही सुरू केली आहे
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
सदरच्या कार्यवाही मध्ये काही तथ्य नसुन सुडाचे राजकारण या माध्यमातुन चालु असुन आमच्या नेत्यांची बदनामी करण्याचे मोठे कारस्थान सुरू आहे
सदरची कार्यवाही ED सुड बुद्धीने व कोणाच्याही सांगण्यावरून न करता ती निपक्षपातीपणे व्हावी व आमच्या नेत्यांची प्रतिमा मलिन करू नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले
शिंदखेडा नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले यांना सादर करण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हयावेळी शिंदखेडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील, शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद देसले, शिंदखेडा तालुका शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष प्रशांत पाटील उर्फ गोलू दादा,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रहीम खाटीक, देविदास बागल, रोहित जाधव, महेश पाटील,चेतन देसले, अँड.निलेश देसले सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी .. एम डी टी व्ही न्यूज

