तालुका महिला मराठा दामिनी कार्यकारिणीचं झालं गठन..

0
260

भडगाव :६/३/२०२३

नुकतच अखिल भार मराठा समाज सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र अंतर्गत भडगाव तालुका महिला मराठा दामिनी कार्यकारिणी गठन करण्यात आलं..

संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक योगेश पाटील यांच्यासह सचिव संजय पाटील तालुकाध्यक्ष चेतन पाटील तालुका कार्याध्यक्ष राकेश पाटील पाचोरा दामिनी तालुका सरचिटणीस सरला पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारणी गठीत करण्यात आली..

हे हि पहा :https://www.youtube.com/shorts/f5huUqHMvio
पुढील कार्यकारिणी याप्रमाणे:
*अध्यक्षपदी -ज्योती पाटील
*उपाध्यक्षपदी -नीलम पाटील गोंडगाव
*सचिव पदी- प्रतिभा साठे कजगाव
*सहसचिव -रूपाली देशमुख भडगाव
*कार्याध्यक्ष -चंदा पाटील भडगाव
*संघटक -श्वेता पाटील भडगाव
*सह संघटक -वर्षा पाटील जुवार्डी
*खजिनदार -नूतन पाटील भडगाव
*ज्येष्ठ सल्लागार
: योजना पाटील ,मीना बाग ,जिजाबाई पाटील ,रेखा पाटील

Aadiwasi Bhil Mahasammelan 2023 | दुसरे आदिवासी भिल महासंमेलन उत्साहात संपन्न…!

*सदस्य :
प्रेरणा पाटील, मंजुषा पाटील ,पूजा पाटील ,शोभा पाटील, वर्षा देशमुख भडगाव ,उषा पाटील कजगाव
राजश्री पाटील, अनिता पाटील, प्रतिभा पाटील
गायत्री पाटील ,मंगला पाटील, जयश्री पाटील
डॉक्टर सुवर्णा पाटील ,माहेश्वरी देशमुख, प्राजक्ता देशमुख, नीलिमा पाटील
लता पाटील ,मनीषा पाटील, भारती पाटील आदींचा यात समावेश आहे.. या नूतन कार्यकारिणीचं सत्कार जाहीरपणे करण्यात आला..
सतीश पाटील,भडगाव प्रतिनिधी एम.डी टी.व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here